Back to feed
K
Kavya Iyer Love · Mixed · Romantic

आयुष्य जगायचे कसे हेच विसरलोय.... पिल्लू तुला नाही मी स्वतःलाच विसरलोय.... शोधतोय तुला.... पण स्वतःला मात्र हरवून बसलोय.... I love u

76 likes 38 shares
WhatsApp