Back to feed
N
Nikhil Chauhan Good_Morning · Marathi · Life

*आयुष्य जगावं* *काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा* *कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलोय* 🙏🏼 *Good morning * 🙏🏼

26 likes 45 shares
WhatsApp