Back to feed
S
Shaurya Deshmukh Good_Morning · Marathi · Life

आयुष्य जर तुम्हाला मागे खेचत असेल.. तर तुम्ही नक्कीच खुप पुढे जाणार आहात.. कारण... "धनुष्याचा "बाण लांब जाण्यासाठी आधी मागेच खेचावा लागतो....!!!!!! 💐 शुभ प्रभात 💐

73 likes 90 shares
WhatsApp