Back to feed
K
Krishna Kulkarni Good_Morning · Marathi · Life

*आयुष्य दर दिवशी आपल्याला* *नवे कोरे २४ तास देते.* *आपण त्यात आपल्या* *भुतकाळाशी झगडत बसायचे की* *भविष्याचा विचार करत बसायचे की* *आलेला क्षण जगायचे हे आपण ठरवायचे.* *हसत रहा. आनंदी रहा.* *💐💐शुभ सकाळ💐💐*

164 likes 57 shares
WhatsApp