M Meera Joshi Life · Marathi · General आयुष्य पण हॆ एक रांगोळीच आहे. ती किती ठिपक्यांची काढायची हे नियतीच्या हातात असले तरी तिच्यात कोणते व कसे रंग भरायचे हे आपल्या हातात असते. lifeआयुष्यरांगोळीचकितीठिपक्यांची 184 likes 52 shares WhatsApp Copy