S
Shaurya Mishra
Friendship · Hindi · Friendship
आयुष्य म्हणजे झाडावरचं पानं झुळकेवर झुलणारं वार्याबरोबर गळुन पडणारं आयुष्य म्हणजे दोन दिवसांची वस्ती उठाठेव नुसती या माणसांची आयुष्य म्हणजे कोसळणार्या धारा सगळचं सामावुन वाहत जाणारा झरा आयुष्य म्हणजे खेळ जीवांचा मैत्री अन प्रेमाचा हार वा जीत नसणारा आयुष्य म्हणजे श्वास जगण्याचा थांबला की रस्ता अनंताकडुन अंताकडचा!!!!!
156 likes
84 shares