V
Vivaan Kapoor
Friendship · Mixed · Friendship
आयुष्य म्हणजे एक संध्याकाळ, 4 मित्र , 4कप चहा, 1 टेबल ... आयुष्य म्हणजे , 4गाड्या, 10 मित्र, सुट्टे पैसे आणि 1 मोकळा रस्ता ... आयुष्य म्हणजे , 1 मित्राचा घर, हलका पूस आणि गप्पा ... आयुष्य म्हणजे : कॉलेज चे मित्र , Bunkकेलेले Lec .तिखट 1 वडापाव आणि बिल वरून भांडण ... आयुष्य म्हणजे, फोन उचाल्यावर मित्राची शिवी आणि Sorry बोलल्यावर आणखी 1 शिवी ... आयुष्य म्हणजे, 3 वर्ष नंतर अचानक जुन्या मित्राचा 1 sms, धुळीत पडलेला फोटो आणि डोळ्यातले आलेलेअश्रू ...!!
111 likes
14 shares