A
Aadhya Kulkarni
Good_Morning · Marathi · Life
*आयुष्य म्हणजे खेळ नव्हे,* *फुकट मिळालेला वेळ नव्हे,* *आयुष्य 1 कोडं आहे,* *सोडवाल तितक थोडं आहे,* *म्हणुन म्हणतोय आयुष्यात* *येऊन माणसं मिळवावी,* *एकमेकांची सुख दु:खे* *एकमेकांना कळवावी* 🌹☄ *शुभ प्रभात* ☄🌹
243 likes
35 shares