Back to feed
D
Dhruv Joshi Life · Marathi · General

आयुष्य सुंदर आहे,जर पहाता आलं.. आयुष्य निर्झर आहे, जर वहाता आलं.. पंचमी श्रावणातली आहे,... जर रंगता आलं.. मदिरा ओठातली आहे, जर झिंगता आलं..स्वच्छ खुलं आभाळ आहे,जर उडता आलं..

13 likes 55 shares
WhatsApp