N Navya Rao Life · Marathi · General आयुष्य सुंदर आहे,जर पहाता आलं..👌 आयुष्य निर्झर आहे, जर वहाता आलं.. पंचमी श्रावणातली आहे,... जर रंगता आलं.. मदिरा ओठातली आहे, जर झिंगता आलं..स्वच्छ खुलं आभाळ आहे,जर उडता आलं.. 💮🌺🌹🏵🌸💮🌺🌹🏵🌸 lifeआयुष्यसुंदरपहाताआलं 162 likes 48 shares WhatsApp Copy