Back to feed
N
Nisha Bose Life · Mixed · Life

*आयुष्य हि एक अशी Train🚂 आहे...* *जी जन्मापासून ,मृत्यूपर्यंत* *सुख-दुःखाच्या वेगवेगळ्या फलाटावर थांबते.* *आपल्याला अनुभवाच तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरावं लागतच* 😍👌👌👌

140 likes 30 shares
WhatsApp