A
Avni Gupta
Good_Morning · Marathi · Life
आयुष्य हे तांदळासारखं असतं , त्यात खडे असतात म्हणून कोणी तांदूळ टाकून देत नाही तर त्यातले खडे काढून टाकतात आणि बनतो तो मऊशार खडे विरहीत भात . आयुष्याचंही काहीसं असचं असतं, त्यात टीका , मत्सर व व्देषाचे खडे असतातच ., म्हणून कोणी जगणं सोडत नाही , उलट ते काढून टाकले कि उरतं ते सुंदर समाधानी आयुष्य !!.... * शुभ सकाळ * आपला दिवस आनंदात जावो !!
228 likes
31 shares