M Manav Yadav Life · Marathi · General आयुष्याच गणित सोडवतांना, सांगा काय करायचं....! चिन्ह तर सगळेच दिसतात, नेमकं गुणायचं की भागायचं....!! खरचंच काही वेळा, गणित अवघड असं येत....! आपण करतो बेरीज, नी सार वजा होवून जात....!! lifeआयुष्याचगणितसोडवतांनासांगा 236 likes 52 shares WhatsApp Copy