Back to feed
D
Diya Gupta Good_Morning · Marathi · Life

*आयुष्याचा वेग असा करा की, आपले शत्रु पुढे गेले तरी चालतील*......! *पण आपला एकही मित्र पाठिमागे राहता कामा नये....! आपण दुनियेबरोबर "लढु" शकतो* *पण "आपल्या माणसांबरोबर" नाही,* *कारण "आपल्या माणसांबरोबर" आपल्याला "जिकांयचे" नाही तर जगायचे आहे*......!! 🍁 *शुभ सकाळ*🍁

130 likes 56 shares
WhatsApp