आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली योग्य भुमिका बजावून, यशस्वीपणे आपलं कर्तृत्व जगाला दाखवून देणाऱ्या... *आई, बहीण, पत्नी, मुलगी, आणि मैत्रीण* अशा विविध रुपात पुरुषांच्या मागे खंबीर पणे उभ्या राहणाऱ्या समस्त स्त्री वर्गाला *जागतिक महिला दिनाच्या कोटी-कोटी शुभेच्छा!!!*
209 likes
30 shares