T
Tara Deshmukh
Good_Morning · Marathi · Life
*आयुष्याच्या प्रवासात वेगापेक्षा,* *दिशा ही फार महत्वाची आहे.* *जर का दिशाच ठाऊक नसेल तर वेगाचा उपयोग तरी काय ?* *🍁🌻🌞शुभ सकाळ🌞🌻🍁* *इतिहास सांगतो की,* *काल सुख होतं!* *विज्ञान सांगतं की,* *उद्या सुख असेल!* *पण माणुसकी सांगते की* *जर मन खरं असेल आणि* *हृदय चांगलं असेल* *तर दररोज सुख आहे..!* 🌷🌷शुभ सकाळ 🌷🌷 🌹शुभ दिवस🌹
136 likes
55 shares