Back to feed
D
Dhruv Malhotra Good_Morning · Marathi · Good_Morning

*✍......*आयुष्यात *अपमान,अपयश आणि पराभव* हेही गरजेचे आहे, कारण यामुळेच पेटुन उठतो तुमचा *स्वाभिमान* त्यातून जागी होते *जिद्द* आणि मग उभा राहतो तूमच्यातला *"खंबीर" आणि "अभेद्य"* माणुस.. *🎀🎀शुभ सकाळ🎀🎀

26 likes 39 shares
WhatsApp