V
Vihaan Agarwal
Good_Morning · Marathi · Life
*आयुष्यात आलेल्या एका "दुखाःमुळे"* *आपण जर "हताश" होऊन बसलो* *तर*.. *पुढे "आयुष्यात येणारी सुखे" आपल्यावर "रुसुन* *निघुन जातील"* *त्यामुळे*... *जीवनातील" प्रत्येक "क्षण हा अमुल्य आहे",* *तो आनंदाने जगा* ... 💝🌾 *शुभ सकाळ* 🌾💝
221 likes
9 shares