Back to feed
S
Sai Chauhan Good_Morning · Marathi · Life

आयुष्यात आलेल्या एका "दुखाःमुळे" आपण जर "हताश" होऊन बसलो तर.. पुढे "आयुष्यात येणारी सुखे" आपल्यावर "रुसुन निघुन जातील" त्यामुळे... जीवनातील" प्रत्येक "क्षण हा अमुल्य आहे", तो आनंदाने जगुया ... 💝🌾 शुभ सकाळ 🌾💝

121 likes 70 shares
WhatsApp