Back to feed
A
Anika Nair Life · Hindi · Life

आयुष्यात खूप माणसे भेटतात.... वार्‍याच्या झुळकेप़माणे येतात आणि जातात.... पण काही अशी असतात, जी मनात जागा घेतात.... हीच गोड माणसे जीवनाचा अर्थ सांगतात.... ओठांवर हसू खुलवतात आणि अश्रुही पुसतात....

179 likes 28 shares
WhatsApp