Back to feed
A
Avni Joshi Good_Morning · Marathi · Life

आयुष्यात जो धडा *रिकामी पोट,* *रिकामा खिसा* आणि *वाईट वेळ* शिकवते ना तो धडा कोणती *युनिव्हर्सिटी* किंवा *शाळा* सुद्धा शिकवू शकत नाही *🍀🌼🍀शुभ सकाळ🍀🌼🍀*

183 likes 33 shares
WhatsApp