Back to feed
A
Aadhya Gupta Life · Marathi · General

आयुष्यात जिंकाल तेव्हा असे जिंका की जणू जिंकायची सवयच आहे . . . हराल तेव्हा असे हरा की जणू सतत जिंकायचा कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहोत

198 likes 72 shares
WhatsApp