A Ayaan Bhat Family · Marathi · Family आयुष्यात दोन व्यक्तींची खूप काळजी घ्या... १. तुम्ही जिंकण्यासाठी स्वत: आयुष्यभर हरत राहिले ते - बाबा २. तुमच्या हरण्याला सतत जिंकणं मानत आली ती - आई........ .......... . शुभ राञ .. ...!!!🌺🌺🌺🌺 familyआयुष्यातदोनव्यक्तींचीकाळजी 128 likes 42 shares WhatsApp Copy