A
Anika Agarwal
humor · marathi · humor
आयुष्यात नेहमी पान टपरी वाल्याचा आदर करा.... कारण तो नेहमी तुमची परवानगी घेतो " साहेब चुना लावु का ? 😜 नाहीतर आयुष्यात सगळे न विचारताच चुना लावून जातात ! 😝😝😝😝😝😝😝😝😝
121 likes
49 shares