*आयुष्यात बालपणीचाच काळ*👬👭 *फक्त सुखाचा असतो.* *कारण* *अहंकारापासून तो लांब असतो.* *"हम भी कुछ है ।" हा भाव* *एकदा जागा झाला की त्यानंतर* *सुरु होते फक्त झुंज, स्पर्धा,* *तर्क आणि संघर्ष.* *आणि त्यामध्येच* *हरवून जातात सुखाचे क्षण...*👌👌 *🌹🌹*
124 likes
86 shares