Back to feed
A
Aadhya Verma Good_Morning · Marathi · Life

*✍🏻...आयुष्यात बालपणीचाच काळ फक्त सुखाचा असतो.* *कारण अहंकारापासून तो लांब असतो.* *"हम भी कुछ है ।" हा भाव एकदा जागा झाला की त्यानंतर सुरु होते झुंज, स्पर्धा, तर्क आणि संघर्ष.* *आणि त्यामध्येच हरवून जातात सुखाचे क्षण...* *🌹☕शुभ सकाळ☕🌹*

53 likes 67 shares
WhatsApp