A
Ayaan Verma
Good_Morning · Marathi · Life
आयुष्यात हे पाहणे महत्वाचे नाही कि कोण आपल्या पुढे आहे आणि कोण आपल्या मागे, पण हे पहायला पाहिजे कि कोण आपल्या बरोबर आहे आणि आपण कोणा बरोबर आहोत...! स्नेहसंबंध जोडण महत्वाच नाही, स्नेहसंबंध टिकवण महत्वाच आहे...🌸🌸🌸 💐।। सुप्रभात ।। 💐
123 likes
34 shares