Back to feed
A
Atharv Bhat Life · Marathi · General

आयुष्यातील आठवणी चित्रात उतरवता आल्या असत्या.. तर किती बर झालं असतं.. चित्रात स्वतःच स्वतःला तुझ्याशि कायमच जोडून घेतल असतं... आयुष्यात घडलेल्या चुका पुसता तरी आलं असतं... दूर जाणे इतके दुखावतं तर ... जड झालेलं आयुष्य हवं तेव्हा संपवता आलं असतं...

255 likes 18 shares
WhatsApp