Back to feed
I
Ira Kumar Life · Marathi · General

आयुष्यातील एक सत्य---------सगळे म्हणतात कि एकटेच आलोय एकटेच जाणार . पण खर तर दोघांशिवाय कोणी येत नाही आणि चौघांशिवाय कोणी जात नाही.काय??....... खरय ना? ☺🙂

238 likes 79 shares
WhatsApp