Back to feed
V
Vihaan Bagale Good_Morning · Marathi · Life

आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीत समाधान मानून हसायला शिका... कारण कुणास ठाऊक मोठ्या गोष्टी मिळेपर्यंत समाधान आणि हसु टिकवता येईल का ? आजच्या आनदांच्या क्षणावर उद्याचे स्वप्न आणि समाधान टिकेल , पण उद्याच्या काळजीत आजचे सुख हरवू नका...!!! 🍁🍃🍂🌿🌾🍄🌸 ||सुप्रभात ||

184 likes 7 shares
WhatsApp