Back to feed
N
Navya Yadav Good_Morning · Marathi · Life

*आयुष्यभर साथ देणारीच माणसे जोडा. *नाहीतर.* *तासभर साथ देणारी माणसं.* *बस मध्ये पण भेटतात.* *कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा बाजार मांडू नका.* 🙏 *कारण इथे प्रत्येक जण मतलबी झालाय.*🙌 *अगरबत्ती देवासाठी हवी असते म्हणून विकत आणतात पण सुगंध आपल्या आवडीचा पाहतात.* 🌺🍃शुभ सकाळ🍃🌺

228 likes 85 shares
WhatsApp