T
Tara Rao
love · mixed · romantic
आयुष्यभर हसवेन तुला पण मला कधी रडवून जाऊ नकोस , काळजी घेईन तुझी जीवापाड पण मला वाऱ्यावर सोडून कधी जाऊ नकोस , शेवटच्या श्वासापर्यंत साथ देईल तुझी पण मला अर्ध्यात सोडून जाऊ नकोस , तुझ्यासाठी आयुष्य देऊन टाकेल पण Plzzz मरण्या अगोदर मरण देऊन जाऊ नकोस...!!! 💞💖💞💞❤️💞❤️❤️💞❤️💞❤️💞❤️💞❤️💞💞
201 likes
36 shares