A
Aditya Yadav
humor · hindi · humor
आर्ची परशाला का पटली माहितीये .. कारण परशाला 12 वी ला 72 % मार्क आणि आर्ची ला 55 % म्हणून आर्ची परशाला पटते व त्याला पळवून पण नेते .. म्हणून सांगतोय अभ्यास करा .. पोरी आपोआप मागे लागतील ..
189 likes
16 shares