Back to feed
S
Sahil Malhotra humor · hindi · humor

आर्ची परशाला का पटली माहितीये .. कारण परशाला 12 वी ला 72 % मार्क आणि आर्ची ला 55 % म्हणून आर्ची परशाला पटते व त्याला पळवून पण नेते .. म्हणून सांगतोय अभ्यास करा .. पोरी आपोआप मागे लागतील .. 😂😂😂😂😂😂

85 likes 43 shares
WhatsApp