N
Nikhil Kumar
humor · hindi · humor
आर्यभट्टने एकदा त्याच्या पत्नीला विचारलं मला ३१ डिसेंबरला मित्रांबरोबर मजा करायला जाऊ देशील का ? बायको म्हणाली तुला किती टक्के शक्यता वाटते मी "हो" म्हणेन? . . . . . . हीच ती वेळ जेव्हा आर्यभट्टने शुन्य चा शोध लावला 😂😁😁😂
43 likes
3 shares