Back to feed
K
Kavya Deshmukh Good_Morning · Marathi · Life

*"आरसा तोच असतो"* *फक्त त्यात हसत पाहिले की,*☺ *आपण आनंदी दिसतो,* *आणि रडत पाहिले की,* *आपण दु:खी दिसतो,*😒 *तसेच जीवनही तेच असतं,* *फक्त त्याच्याकडे आपला पहाण्याचा दृष्टीकोन* *त्याला आनंदी किंवा दुखी बनवतो म्हणुन दृष्टीकोन महत्वाचा आहे.*😎 *💞शुभ सकाळ💞*

194 likes 42 shares
WhatsApp