S
Sai Sharma
Good_Morning · Marathi · Life
"आरसा तोच असतो" फक्त त्यात हसत पाहिले की, आपण आनंदी दिसतो, आणि रडत पाहिले की, आपण दु:खी दिसतो, तसेच जीवनही तेच असतं, फक्त त्याच्याकडे आपला पहाण्याचा दृष्टीकोन त्याला आनंदी किंवा दुखी बनवतो म्हणुन दृष्टीकोन महत्वाचा आहे. 🍃 good morning🍃
23 likes
48 shares