M
Myra Kapoor
Good_Morning · Marathi · Life
आवडत्या व्यक्ति पासुन मन दु:खी झाले तर हे वाक्य लक्षात ठेवा । "दु:ख महत्वाचे असेल तर त्या व्यक्तिला विसरा, आणी व्यक्ति महत्वाची असेल तर दु:ख विसरा " 🌺🍀शुभ सकाळ 🍀🌺
148 likes
67 shares