Back to feed
A
Aditya Pawar Good_Morning · Marathi · Life

*आवडलेलं आणि निवडलेलं यांची जेव्हा सांगड घालता येत नाही तेव्हा आयुष्यात उरते ती फक्त "तडजोड ".... कारण आवडलेलं कधी आपल्याला विसरता येत नाही आणि निवडलेल मनापासून स्वीकारता येत नाही:* *"स्वार्थासाठी व कामापुरती जवळ आलेली माणसे...* *काही क्षणात तुटतात पण विचारांनी व प्रेमानी* *जुळलेली माणसे...* *आयुष्यभर सोबत राहतात"* *🌼शुभ सकाळ🌼* *🍇सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🍇*

242 likes 79 shares
WhatsApp