Back to feed
M
Myra Bagale Good_Morning · Marathi · Life

*आवडलेलं आणि निवडलेलं यांची जेव्हा सांगड घालता येत नाही तेव्हा आयुष्यात उरते ती फक्त "तडजोड "...* *कारण आवडलेलं कधी आपल्याला विसरता येत नाही आणि निवडलेल मनापासून स्वीकारता येत नाही:* *"स्वार्थासाठी व कामापुरती जवळ आलेली माणसे...काही क्षणात तुटतात पण विचारांनी व प्रेमानी जुळलेली माणसे..........* *आयुष्यभर सोबत राहतात"* . 🙏⛳⛳ *शुभ सकाळ*⛳⛳🙏 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

120 likes 42 shares
WhatsApp