Back to feed
S
Sara Pawar Life · Marathi · General

आहेत क्षण हे अपुरे,नाही लाभणार आयुष्य दुसरे. फैलावून दे पंख भरारीचे, तोडूनी बंधने, जग आयुष्य एकदाचे. 🏵🌹🏵🌹🏵🌹🏵🌹🏵🌹🏵🌹

155 likes 8 shares
WhatsApp