A
Anika Deshmukh
humor · hindi · humor
इकडे आजकालची शाळतली😟👔👯 मूल शाळा सूटल्यावर मुलींची वाट बघतात 😘 .. आणि एक आम्ही .... . . 🔔घंटा वाजली रे वाजली नुसत पळत सुटायचो😂😂😂 कुठं पळतोये ते पण कळायचं नाय 😂😂😂
161 likes
84 shares