Back to feed
K
Kiara Joshi humor · hindi · humor

इकडे आजकालची शाळेतली 😟👔👯 मुलं शाळा सुटल्यावर मुलींसोबत पार्ट्या करतात..... 😘 .. आणि एक आम्ही .... . . 🔔घंटा वाजली रे वाजली की, एका हातात दप्तर दुसऱ्या हाताने चड्डी वर वढूण नुसत पळंत सुटायचो..... 😂😂😂 कुठं पळतोये, ते पण कळायचं नाय.... 😂😂😂 (जुन्या आठवणी)

232 likes 10 shares
WhatsApp