Back to feed
N
Nisha Sharma love · mixed · romantic

इकडे आपण एक मेकाना msg करत बसलो आहोत आणि तिथे म्हणजे पुणेकारांनी मोती साबण वापरून सुकवून परत प्लास्टिक पिशवीत भरून माळ्यावर ठेऊन पण दिला 🤣🤣🤣🤣🤣

43 likes 30 shares
WhatsApp