N
Nikhil Patel
humor · marathi · humor
इंग्रजी माध्यमात पदवीधर झालेल्या सुनेने सासुला विचारलं: "तडफड" म्हणजे नेमके काय असतं ? सासु शांतपणे उठली आणि वायफायचा स्विच बंद केला. म्हणाली...घे अनुभव. 😜😜😂😂
16 likes
19 shares