Back to feed
V
Vanya Joshi humor · mixed · humor

इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या लेकाने आई ला विचारलं:😉 *"तडफड"* म्हणजे नेमकं काय असतं ? आई शांतपणे उठली आणि WiFi चा Switch बंद केला !! 😷😷😂😂😂😂😂😂 😕😕😕😕😕😕😕😕😕

159 likes 40 shares
WhatsApp