R
Reyansh Iyer
humor · marathi · humor
इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चचिर्ल यांनी आपल्या शैलीत अमेरिकेवर टीका करताना म्हटलं होतं, अमेरिकन नेहमी योग्य तेच करतात, अर्थात बाकी सगळे पर्याय संपले असतील तरच !!
124 likes
29 shares