Back to feed
D
Dhruv Pawar friendship · hindi · friendship

इंग्लंडच्या इतिहासाचा शिक्षक- जॉन राजाने मॅग्ना चार्टवर स्वाक्षरी कोठे केली? वर्गातील उजव्या बाजूचा हूशार विद्यार्थी- कागदाच्या खालच्या उजव्या कोपर्‍यात, सर!

54 likes 25 shares
WhatsApp