A
Aditya Pawar
humor · hindi · humor
इंग्लिश शिक्षीका-सांगा पोरांनो (ए,ई,आई,ओ,यु) याचा शोध कोनी लावला.?? 😇 . , , , सगळा वर्ग शांत.😦😦😦 तेवढयात लास्ट बेंच वर बसलेला आव्या म्हनाला.. बाई "गोलमाल" मधल्या तुषार कपूर नी😜😜 .बाईनी पळू पळू मारल 😂😂😂😂😂😂😂😂😂
52 likes
16 shares