A
Aarav Nair
Good_Morning · Marathi · Good_Morning
*इच्छा* इच्छा किती विचित्र गोष्ट आहे, पूर्ण झाली नाही तर *क्रोध* वाढतो. आणि पूर्ण झाली तर *लोभ* वाढतो. 🌸शुभ सकाळ🌸
135 likes
36 shares